Delhi Metro Train : जवानाला सॅल्युट! जीवासह लाजही वाचवली!| CISF| video Viral |Janakpuri| Sakal Media
आपला जीव धोक्यात टाकून दुसऱ्यांना वाचणाऱ्या धाडसी जवानाचे (CISF)बरेच व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र आता अश्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल (video Viral) होतोय ज्याने एका तरुणीचा जीव वाचवला.
#Delhi #MetroTrain #CISF #viralvideo #Janakpuri